Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने july 2012 रोजी केली Ladki Bahin yojana योजनेचा उद्देश महिला सशक्तीकरण हा आहे.

नागपूर महिलांसाठी खुशखबर लाडकी बहिणी या योजनेसाठी सहावा हप्ता येणे अजून बाकी आहे यासाठी नुकतेच राज्य राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे प्रथम सत्र दरम्यानच लाडकी बहिणी या योजनेसाठी 1400 करोड रुपयाची पुरवणी मागणीची तरतूद करण्यात आलेली आहे यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाची लाट सर्वत्र दिसत आहे . नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहिणी योजना व इतर योजना जसे की पीएम आवास योजना, विज बिल संदर्भात ,अन्नपूर्णा योजना आशा एकूण योजनेच्या संदर्भात ते 30 हजार करोड रुपयांच्या पुरवणी मागण्या ठेवण्यात आल्या त्यापैकीच लाडक्या बहिणीसाठी 1400 करोड रुपयांची मागणीची तरतूद आहे त्यामुळे याद्वारे वार्षिक बजेटिंग करून सरकारने लाडकी बहीण या योजनेला हिरवा कंदील दिला.
पूर्वीची परिस्थिती यापूर्वी योजनेची स्थिती
लाडकी बहीण योजनेला जुलै आणि ऑगस्ट चे 3000 रुपये मिळाले तर सप्टेंबर, ऑक्टोबर ,नोव्हेंबर या एकूण तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये अशी एकूण 7500 रुपये आतापर्यंत प्रत्येक लाभार्थी लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन कोटी 34 लाख लाभार्थ्यांना लाभितरित करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या उद्देशानुसार सरकारचे लोकशाही 2.5 करोड लाडक्या बहिणींना लाभ देणे हे आहे.
या निर्णयाचे फायदे काय
लाडकी बहीण या योजनेसाठी नवीन चौदाशे करोड रुपयाची तरतूद पुरवणी मार्ग पुरवणी मागणी मार्फत करण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणी योजनेला लागणाऱ्या नीतीसाठी या तरतुदी द्वारे व्यवस्था केली जाईल परंतु आतापर्यंत सरकारने हा निधी कुठून आणल्या जाईल याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही मात्र एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की लाडकी बहीण या योजनेचा वितरणाला इथून पुढे स्थगिती लागणार नाही हे आता स्पष्ट दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा निवडणुकीच्या नंतर पहिलाच टप्पा ठरणार आहे त्यामुळे इथून पुढे लाडक्या बहिणींना पाच वर्ष दरमहा नवीन भत्यानुसार 2100 रुपये मिळतील मात्र जोपर्यंत बजेटमध्ये 2100 रुपयाची तरतूद होत नाही तोपर्यंत मात्र पंधराशे रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे अर्थात सहावा आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये या प्रमाणेच वितरित होईल असे दिसते आहे
ऑनलाइन अर्ज भरण्याची संकेतस्थळ लिंक : https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in
नारीशक्ती ॲप https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot&hl=en_IN