राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप कसे असते ?

Rajya Seva preliminary Examination ( MPSC )

Rajyaseva prelims
mpsc / rajyaseva purv pariksha

राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप कसे असते ?

Rajya Seva preliminary Examination ( MPSC )

या लेखांमध्ये समजून घेणार आहोत

राज्यसेवा परीक्षेमधील सर्वात प्रथम टप्पा म्हणजेच राज्यसेवा पूर्व यानंतर मुख्य परीक्षा होते आणि त्यानंतर पात्र उमेदवारांचा मुलाखत घेतल्या जाते व नंतर अंतिम यादी घोषित केल्या जाते.

राज्यसेवा पूर्व मध्ये एकूण दोन पेपर असतात

पहिला पेपर हा GS चा असतो तर दुसरा पेपर हा CSAT चा असतो.

या दोन्ही पेपर मध्ये प्रश्नांचे स्वरूप हे objective questions असते मात्र दोन्ही पेपर हे 200 मार्कालाच असतात.परंतु CSAT मध्ये फक्त 33% मार्क्स घ्या घ्यावे लागतात म्हणजेच 200 पैकी 66 मार्क्स .

Rajya Seva preliminary Examination ( MPSC )

राज्यसेवा परीक्षा मधील सर्वात महत्त्वाचा टप्पा गणल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये GS चा पेपर हा अत्यंत महत्त्वाचा असतो ज्यामध्ये एकूण सात विषयांचा अभ्यास करायचा असतो . त्यामध्ये राज्यघटना भूगोल अर्थशास्त्र विज्ञान पर्यावरण चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असतो प्रत्येकी विषयाला ठराविक असे मार्क्स ठरलेले नसतात परंतु सरासरी या मागच्या पूर्वीच्या पेपरचा अभ्यास केला तर विज्ञान या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मागील पाच वर्षाच्या पूर्व परीक्षांचा पूर्व परीक्षेच्या पेपरचा अभ्यास करूनच अभ्यासाची दिशा ठरवायला हवी आणि त्यानुसारच विषयाला वेळ द्यायला हवा.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग च्या मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा ही वर्षातून एकदा होते . for more information read our article on it .

Best of luck !

12 thoughts on “राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप कसे असते ?”

  1. Can I simply just say what a comfort to find an individual who truly understands what they’re discussing on the internet. You actually know how to bring a problem to light and make it important. More people really need to read this and understand this side of your story. It’s surprising you’re not more popular because you certainly have the gift.
    https://www.iasi.org/potuzhni-lampy-chy-pravylni-linzy

    Reply
  2. Срочные переводы в Сочи, «ЛОГОС» в Сочи – это услуги по профессиональным, письменным переводам текстов любой сложности и любых типов документов (юридических, экономических, медицинских, технических) с нотариальным заверением.

    Reply
  3. Wybór odpowiedniego kasyna online może być trudny, ale ta strona ułatwia decyzję | Dobry opis funkcjonalności serwisów kasynowych | Wszystkie informacje są aktualne i dobrze przedstawione | Kasyna z cashbackiem i kodami bonusowymi – dobre zestawienie | Darmowe spiny bez depozytu – warto zajrzeć | Duża baza wiedzy o rynku gier w Polsce | Często aktualizowane bonusy i promocje | Kasyno online z najlepszymi ocenami – wszystko jasne | Kasyno online z najlepszym wyborem gier vulkan vegas kod promocyjny 2025.

    Reply
  4. Mostbet oferuje szeroki wybór gier kasynowych i zakładów sportowych. | Mostbet wspiera różne metody płatności, w tym karty i e-portfele. | Korzystaj z programu lojalnościowego Mostbet i zbieraj punkty. | Z Mostbet masz dostęp do najnowszych gier kasynowych na rynku. mostbet kasyno

    Reply

Leave a Comment