LADKI BAHIN YOJANA 2024

महाराष्ट्रातील राज्य सरकारची बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजना ( LADKI BAHIN YOJANA ) राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ दिला जातो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आणि पोषण मनामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण ही योजना 28 जून 2024 रोजी मान्यता देऊन सुरू केली.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
---|---|
राज्य | महाराष्ट्र राज्याची योजना |
योजनेला मान्यता | 28 जून 2024 |
योजनेचा प्रारंभ | 1 जून 2024 |
उद्देश | महिला सक्षमीकरण |
प्रति महिना | 1500 रुपये |
अपेक्षित होणारी वाढ | 2100 रुपये होऊ शकते |
लाभार्थीचे वय | 21 ते 65 वर्षे |
मंत्रालय | महिला व बालकल्याण विकास |
शेवटची तारीख | शेवटची तारीख 15 ऑक्टोबर होती परंतु परत तारीख वाढण्याची शक्यता आहे |
ऑनलाइन अर्ज भरण्याची संकेतस्थळ लिंक | https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in |
नारीशक्ती ॲप | https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot&hl=en_IN |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता ( LADKI BAHIN YOJANA QUALIFICATIONS )
१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्रता ( LADKI BAHIN YOJANA DISQUALIFICATIONS )
- १. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
- २. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
- ४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक LADKI BAHIN YOJANA योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
- ५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
- ६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
- ७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा करावा ( HOW TO APPLY FOR LADKI BAHIN YOJANA )
- १. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या LADKI BAHIN YOJANAअर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
- २. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ( DOCUMENTS FOR LADKI BAHIN YOJANA 2024 )

आवश्यक कागदपत्रे ( DOCUMENTS )
- १. आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे
- २. अधिवास प्रमाणपत्रप्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
- ३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे(१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.
- ४. वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
- अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
- ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
- ५. नवविवाहितेच्या बाबतीतरेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
- ६. बँक खाते तपशील LADKI BAHIN YOJANA (खाते आधार लिंक असावे)
- ७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो
- HOW TO APPLY LADKI BAHIN YOJANA 2024
- HOW TO LOGIN FOR LADKI BAHIN YOJANA

https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in
CLICK ABOVE LINK TO LOGIN
Opinie o Mostbet pokazują, że to jedno z najlepszych kasyn w sieci | Mostbet kasyno to nowoczesna platforma z grami od topowych dostawców | Grając w Mostbet masz dostęp do wsparcia technicznego 24/7 [url=https://mostbet-kasyno-strona-pl.com/]mostbet.com[/url]
Rejestracja szybka i intuicyjna – zyskałem bonus bez depozytu | Strona pomaga wybrać najlepsze zakłady bukmacherskie w Polsce | Strona rzetelna, bezpieczna i przyjazna graczom | Wszystko opisane prostym językiem, bez zbędnego żargonu | Lista legalnych kasyn w Polsce z dokładnymi opisami | Świetna selekcja zakładów bukmacherskich esportowych | Bezpieczne zakłady bukmacherskie bez depozytu | Kasyna i bukmacherzy dopasowani do polskich graczy | Kasyno online z najlepszym wyborem gier casino vulkan vegas.
Kasyno online Mostbet to gwarancja wysokiej jakości rozrywki. | Graj odpowiedzialnie i korzystaj z narzędzi kontroli w Mostbet. | Ciesz się grą w pokera, blackjacka i ruletkę w Mostbet. | Mostbet zapewnia szybkie wypłaty wygranych na Twoje konto. http://www.mostbet-online-casino-polska.com
Mostbet podporuje mobilní hraní bez omezení | Mostbet nabízí kasino s živými dealery | Zákaznická podpora Mostbet je k dispozici 24/7 mostbet official site.