डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वितरण होऊ शकेल का? मात्र त्यामध्ये आता नुकताच नागपूर येथील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार पुढील डिसेंबरच्या हप्ता हा याच अधिवेशनाच्या शेवटच्या वेळी देऊ असे खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले त्यामुळे डिसेंबर चा हप्ता हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच मिळण्याची दाट शक्यता आहे यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही.