व्याघ्र प्रकल्प TIGER RESERVES
महाराष्ट्र मध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत वेगळे प्रकल्पाचे नाव जिल्हा वैशिष्ट्ये मेळघाट अमरावती क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा ताडोबा अंधेरी चंद्रपूर सह्याद्री सांगली सातारा , ,कोल्हापूर रत्नागिरी पेंच नागपूर नागझिरा भंडारा, गोंदिया बोर वर्धा क्षेत्रफळानुसार सर्वात छोटा