Preamble उद्देशिका

preamble in marathi

उद्देशिका (preamble) भारतीय राज्यघटनेची सार व मुलभूत अंग आहे, उद्देशिकेलाच प्रस्तावना किंवा प्रस्तावना पत्रिका असे म्हणतात. भारतीय राज्यघटनेमधील उद्देशकाही अंलकृत भाग (ornamented) आहे. ज्याची design & decoration बिहारी रायजादा (Prem Behari Narain Raizada) यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेमधील उद्देशिका preamble of indian constitution ही जेवाहरलाल नेहरु यांच्या उद्देशपत्रावर “Objectives Resolution” आधारीत आहे. हे उद्देशपत्र … Read more

The Union and its Territory

THE UNION AND ITS TERRITORY : भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे नावे व त्यांचे राज्यक्षेत्र The Union and its Territory यांचा स्पष्ट उल् मिळतो. तसेच कलम । ते 4 हे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र (The Union and its Territory )यांच्याशी संलग्नीत आहेत. भारतीय राज्यघटनेचा भाग । संघरा त्यांचे राज्य क्षेत्र या संबंधित … Read more