Ladki Bahin Yojana खुशखबर !अधिवेशनाच्या शेवटी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार पैसे- देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Ladki Bahin Yojana खुशखबर !अधिवेशनाच्या शेवटी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार पैसे- देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाची बहुचर्चित लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात जुलै 2024 रोजी करण्यात आली आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत एकूण पाच हप्त्यांचे वाटप झालेले आहे त्याद्वारे एकूण साडेसात हजार रुपये प्रति लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहेसहावा हप्ता कधी मिळणार संपूर्णच लाडक्या बहिणींना सहाव्या त्याची प्रतीक्षा लागलेली आहे या संबंधात आता सध्या एक महत्त्वाचे अपडेट पुढे येत आहे .

सहावा हप्ता कधी मिळणार ?

ladki Bahin Yojana 2024 संपूर्णच लाडक्या बहिणींना सहाव्या त्याची प्रतीक्षा लागलेली आहे या संबंधात आता सध्या एक महत्त्वाचे अपडेट पुढे येत आहे सध्या नागपूर येथे हिवाळी या अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली त्यांनी या सहाव्या अत्याच्या विदारणावर स्पष्टीकरण देताना स्पष्ट केले की लाडकी वहिनी या योजनेचे वितरण हे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होईल एकूणच लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याच्या वितरणाची निश्चित आश्वासन त्यांच्याकडून मिळाले आहे या एकूणच स्पष्टीकरणामुळे अडीच करोड लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये अत्यंत आनंदाची लाट आहे .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा :

ladki Bahin Yojana 2024 संपूर्णच लाडक्या बहिणींना सहाव्या त्याची प्रतीक्षा लागलेली आहे या संबंधात आता सध्या एक महत्त्वाचे अपडेट पुढे येत आहे सध्या नागपूर येथे हिवाळी या अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली त्यांनी या सहाव्या अत्याच्या विदारणावर स्पष्टीकरण देताना स्पष्ट केले की लाडकी वहिनी या योजनेचे वितरण हे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होईल एकूणच लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याच्या वितरणाची निश्चित आश्वासन त्यांच्याकडून मिळाले आहे या एकूणच स्पष्टीकरणामुळे अडीच करोड लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये अत्यंत आनंदाची लाट आहे . राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूर येथे अधिवेशन दरम्यान स्पष्टीकरणावर लाडक्या बहिणींना फक्त पुढील काही दिवसच आता सहाव्या त्याची वाट पहावी लागणार मात्र सहाव्या हप्त्याचे वितरण हे लांबणार नाही हे मात्र स्पष्टीकरणावरून निश्चित झाले आहे.

https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in