ladki bahin yojana 6th installment

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारची सुप्रसिद्ध योजना आहे ही योजना जुलै 2024 सुरू करण्यात आली या योजनेचा सहावा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर जवळपास निश्चित झाला आहे .

ladki bahin yojana 6th installment

लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा अर्थ काय?


आज दिनांक 21 डिसेंबर 2024 नागपूर अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे महत्त्वाचा म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी 19 डिसेंबर रोजी केलेल्या घोषणेनुसार सहाव्या हप्त्याचे वितरण हे अधिवेशन संपल्यानंतर होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सहाव्या त्याचे वितरण हे डिसेंबरच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता दाट आहे.


लाडकी बहीण योजनेची यापूर्वीची योजनेची स्थिती ?

राज्य सरकारचे महत्त्वकांक्षा योजना लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण पाच हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आतापर्यंत साडेसात हजार रुपये यानुसार दोन कोटी 34 लाख माता भगिनींना लाभ वितरित झालेला आहे राज्य सरकारकडून प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत दोन कोटी 34 लाख मता-बहिणींना लाडकी बहिणी या योजनेचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे याचाच अर्थ प्रति लाभार्थ्यांना साडेसात हजार रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत त्यामुळे पुढील हप्ताह अर्थात डिसेंबरचा हप्ता अजून येणे बाकी आहे आणि हा आता 2100 रुपये असेल की पंधराशे रुपये यावर आज पर्यंत पण स्पष्ट मत झालेले नाही हे पुढील आठवड्यातच निश्चित पणे आपल्याला समजेल.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वितरण होऊ शकेल का?

लाडकी बहीण या योजनेचा मूळतः हप्ता हा शेवटी मिळत असतो परंतु निवडणुकीच्या कालखंडामुळे अगोदरच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे लाडक्या बहिणींना सरकारद्वारे देण्यात आलेले होते मात्र ऑक्टोबर पासून ते डिसेंबर पर्यंत चा कालखंड हा खरे पाहता मोठा असला तरी पण नोव्हेंबर पर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना सरकारकडून कडून देण्यात आलेले आहे यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की डिसेंबरच्या महिना हा संपल्यानंतरच खरे पाहता मागच्या वितरणांचा अभ्यास करून आपण सांगायचे झाले तर जानेवारीमध्ये मिळणे अपेक्षित असतो परंतु सरकारने यापूर्वीच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता देऊ असे आश्वासन दिले होते .
मात्र त्यामध्ये आता नुकताच नागपूर येथील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार पुढील डिसेंबरच्या हप्ता हा याच अधिवेशनाच्या शेवटच्या वेळी देऊ असे खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले त्यामुळे डिसेंबर चा हप्ता हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच मिळण्याची दाट शक्यता आहे यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही.

5 thoughts on “ladki bahin yojana 6th installment”

Leave a Comment