Preamble उद्देशिका

उद्देशिका (preamble) भारतीय राज्यघटनेची सार व मुलभूत अंग आहे, उद्देशिकेलाच प्रस्तावना किंवा प्रस्तावना पत्रिका असे म्हणतात. भारतीय राज्यघटनेमधील उद्देशकाही अंलकृत भाग (ornamented) आहे. ज्याची design & decoration बिहारी रायजादा (Prem Behari Narain Raizada) यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे.

भारतीय राज्यघटनेमधील उद्देशिका preamble of indian constitution ही जेवाहरलाल नेहरु यांच्या उद्देशपत्रावर “Objectives Resolution” आधारीत आहे. हे उद्देशपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 13 डिसें. 1946 रोजी मांडले होते व 22 जाने. 1947 रोजी संविधान सभेने त्याला अंगीकृत केले.

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासनायांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीचे समानता, निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता मंचे आश्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन, आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंब 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

अधिकाराचा स्त्रोत (The source of Authority)

आम्ही, भारताचे लोक (we, the people of India) हा शब्द साक्ष देतो की 1) भारतीय संविधान त्याचे अधिकार भारतीय जनतेकडून प्राप्त करते. 2) भारत सरकार जनतेकडून अधिकार प्रप्त करणे. म्हणजेच भारतीय जनताच अधिकारचा अंतिम स्त्रोत आहे.

“We the people of India” हे उद्दशिकाचे Opening words आहेत येथे

आम्ही (we) म्हणजे we, The citizen of india मग त्यामध्ये मतदान करणारे किंवा न करणारे अशा सर्व लोकांचा समोवश होतो.

उद्देशिकामध्ये भारतीय राज्याचे स्वरूप (Nature of State) व राज्याचे उद्देश (Objectives of State) स्पष्ट होतात त्यामुळे या दोन भागामध्ये उद्देशिकाची विभागणी केल्या जाऊ शकते प्रथम भागामध्ये

राज्याचे स्वरूप (Nature of State)

1) भारत एक सार्वभौम देश आहे. (India is a sovereign state)

2) भारत एक समाजवादी देश आहे. (India is a socialistic state)

3) भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. (India is a secular state)

4) भारत एक लोकशाही देश आहे. (India is a Democratic state)

5) भारत एक गणराज्य देश आहे. (India is a Republic)

दुसऱ्या भागामध्ये

राज्याचे उद्देश (Objectives of State)

1) न्याय (justice)

2) स्वातंत्र्य (liberty)

3) समानता (equality)

4) बंधूता (fraternity)

Welcome to your letstestyourknowledgemcqs

उद्देशपत्रिकाविषयी कोणत्या वाची स्पष्ट होतात खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

5 thoughts on “Preamble उद्देशिका”

Leave a Comment