खुशखबर आठवा हप्ता वितरण सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना
महाराष्ट्र राज्य सरकारची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या आठव्या अपत्याचे वितरणाला आज सात मार्च रोजी सुरुवात झाली आहे. आज वितरण सुरू झाले का ? होय आज 7 मार्च रोजी,लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये आज सकाळच्या दहा वाजल्यापासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्व लाडक्या आणि बहिणीं मध्ये आनंदाचे वातावरण आहे. किती … Read more