खुशखबर !! लाडकी बहीण योजना आठव्या व नव्या हप्त्याचे वाटप सुरू Ladki Bahin Yojana 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या आठव्या व नवव्या टप्प्याचे वितरण दिनांक 5 मार्च पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना या योजनेचे संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे नुकतेच राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे यांनीही तिच्या माध्यमातून फेब्रुवारी व मार्च चे पैसे एकत्रित मिळणार असल्याचे स्पष्ट … Read more