Preamble उद्देशिका
उद्देशिका (preamble) भारतीय राज्यघटनेची सार व मुलभूत अंग आहे, उद्देशिकेलाच प्रस्तावना किंवा प्रस्तावना पत्रिका असे म्हणतात. भारतीय राज्यघटनेमधील उद्देशकाही अंलकृत भाग (ornamented) आहे. ज्याची design & decoration बिहारी रायजादा (Prem Behari Narain Raizada) यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेमधील उद्देशिका preamble of indian constitution ही जेवाहरलाल नेहरु यांच्या उद्देशपत्रावर “Objectives Resolution” आधारीत आहे. हे उद्देशपत्र … Read more