लाडकी बहीण योजना वेबसाईट व नारीशक्ती दूत ॲप तात्पुरते बंद आहे बंद आहे.Ladki Bahin Yojana Website is not working since 8 days .
ladki bahin yojana : महाराष्ट्र शासनाची लाडकी बहिणी योजना जुलै 2024 रोजी महिलांच्या शक्ती करण्यासाठी सुरू करण्यात आली होती .परंतु या योजनेच्या संदर्भात फार्म भरण्यासाठी व फॉर्म चे स्टेटस पाहयसाठीची लागणारे व्यवस्था अर्थात ॲप व वेबसाईट तूर्तास बंद आहेत. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद आहे का ? सुप्रसिद्ध योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची … Read more